# जिल्हा नियोजन समितीची सभा शनिवारी – रोखठोक न्युज
आपला जिल्हामहाराष्ट्र

जिल्हा नियोजन समितीची सभा शनिवारी

Amazon.in/ONLINE SHOPPING

 

 

  • सांगली  : रोखठोक न्यूज 

सांगली जिल्हा नियोजन समितीची सभा राज्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार22 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांनी दिली.

या बैठकीत  दि. 10 जानेवारी 2024 रोजी संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेचे इतिवृत्त व त्यावरील कार्यवाहीच्या अहवालास मान्यता घेणेजिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारणअनुसूचित जाती घटक कार्यक्रम व आदिवासी उपयोजनाबाह्य क्षेत्रातील योजना कार्यक्रम) सन 2023-24 अंतर्गत अंतिम सुधारीत तरतुदीस व मार्च 2024 अखेरील खर्चास मान्यता घेणेजिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारणअनुसूचित जाती घटक कार्यक्रम व आदिवासी उपायोजनाबाह्य क्षेत्रातील योजना कार्यक्रम) सन 2024-25 करिताचे नियोजन आणि अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या आयत्या वेळच्या विषयावर चर्चा करणे, अशी या बैठकीची विषयसूची आहे.

000000

 

 

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!