# सावळज येथे आज मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर – रोखठोक न्युज
विशेष वृतान्त

सावळज येथे आज मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजन

Amazon.in/ONLINE SHOPPING

तासगांव, रोखठोक न्यूज

सावळज (ता. तासगाव) येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त मोफत डोळे तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आज (शुक्रवार)आयोजन करण्यात आले असून याचा लाभ रुग्णांनी घ्यावा,असे आवाहन संयोजकाकडून करण्यात आले आहे.

सक्षम सोशल वेल्फेअर फाउंडेशन, विश्वशांती बौद्ध विहार सावळज व अनुराधा नेत्र रुग्णालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त सावळजमध्ये आज (शुक्रवार 11 एप्रिल) मोफत डोळे तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!